Panchāmruta — A Nectar of the Gods

Panchāmruta — A Nectar of the Gods

By

/

1–2 minutes

read

A nectar of the gods

पंचामृत — दूध-दही-तूप-साखर-मध

पंचामृत दूध, दही, तूप, साखर  आणि मध या पाच घटकांचे मिश्रण आहे. देवांना अर्पण करण्यासाठी आणि धार्मिक विधींमध्ये ह्याचा वापर होतो. हे घेतल्याने शरीरातील ७ धातू वाढतात आणि शरीर बळकट होते.

दूध —  शुद्धता आणि पवित्रता; दही —  समृद्धीचे प्रतीक; तूप —  शक्ती आणि विजय; मध —  समर्पण आणि एकाग्रता; साखर — आनंद आणि गोडवा. 

पंचामृतस्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे. पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे.

गर्भवती स्त्रीने तिच्या आणि गर्भाच्या उत्तम वाढीसाठी दररोज पंचामृत प्यावे असे ज्योतीसतत्त्व या ग्रंथात सांगितले आहे. 

[From the Internet]

काव्यातील थोडीशी विविधता आणि गोडवा रसाळतेने आस्वादन्याचा हा एक प्रयत्न आहे. 

2 responses to “Panchāmruta — A Nectar of the Gods”

  1. RY Deshpande Avatar
    RY Deshpande

    The featured image shows a large bowl full of Panchāmruta prepared at home. Apart from the five ingredients it has crushed almond and cashew nuts, cardamom, saffron and nutmeg.

    Like

  2. Soham Karandikar Avatar
    Soham Karandikar

    Oh wow, interesting choice of title

    Liked by 1 person

Leave a comment