The sky-blue Inspiration — A Poem in Marathi
अस्मानी रंगाची स्फूर्ती हो, काय झाले एकदा आली अस्मानी रंगाची स्फूर्ती, डोळ्यात होते तिच्या सृष्टीच्या पलीकडचे पाहण्याचे; धावत धावत आला थोरला डोंगर कल्पनेच्या वेगाने व सौंदर्याची ख्यालीखुशाली सांगू लागले हर्षीत ओढे; मोरपिसाऱ्यांचा थयथयाट, भावनांचे आल्हादी गीतगान, दूरचित्रवाणी आणू लागली प्रफुल्लित आशांचे हारतुरे; पहा की, चपळाईने येई प्रकाश अंधाराच्या गुहेतूनी, ही अगाध करणी घडविण्याकरिता तर प्रपंच … Continue reading The sky-blue Inspiration — A Poem in Marathi
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed