A purple dream has drifted with the wind

A purple dream has drifted with the wind

By

/

1–2 minutes

read

धावत आहे जांभळे स्वप्न वाऱ्याच्या झोतात

धावत आहे जांभळे स्वप्न वाऱ्याच्या झोतात

समयाच्या प्रसन्न स्मिताने आणलेला हर्ष;

दूरवरच्या अनंत शांततेतून आलेला हा शब्द!

धारण केलेला गूढ अर्थच की, अढळ अंतर्ज्ञान;

प्रेरित विचारांच्या वेगवान चमत्कारात

पोहतात कल्पना अद्भुत आशयाच्या बोधाने!

प्लॅटिनम तारांच्या उत्साही स्वरांमधून आलेले

शांत सर्जनशील संगीत वाढवी सुसंगता;

न उडलेल्या उड्डाणांमधून केले पंख गोळा,

आणि आले लगेच दुसऱ्या आकाशातील पक्षी;

रूप जाई ठरविले चेतनेच्या निकडीप्रमाणे,

उत्कृष्ट प्रकाशाने झगमगणाऱ्या द्रव्याचे;

बहरली डौलदार बाग आता फळाफुलांनी,

आनंदात वाढणाऱ्या आनंदाच्या उत्सवात;

मातीच्या आकांक्षेत पहाटेच्या वेळी आशा,

भविष्यातील संकल्पिलेले हिरवाईचे वैभव.

५ जुलै २०२५

Original in English

A purple dream has drifted with the wind

A purple dream has drifted with the wind,

A gift brought by jubilant smiles of time;          

Oh the word from far infinity of calm!

Meanings it bears, of unfaltering intuition;

In the speedy miracle of inspired thought

Ideas overflow in streams of splendid sense!

Come from platinum strings rapturous notes,

Music that holds creative urges in its silence;

Wings are gathered from unflown flights

And promptly zoom down birds of the other sky;

There by consciousness shaped breathe deathless forms,

Of a substance blazing with superior light;

Now appear flowers and fruits in the garden,

In a festival of joy that grows into joy;

In yearnings of the expectant soil at dawn

Sprout emerald splendours of the future.

5 July 2025

Leave a comment