Under the Jāmbhali tree

Under the Jāmbhali tree

By

/

1–2 minutes

read

Under the Jāmbhali tree

जांभळीच्या खाली

जांभळीच्या खाली बसला होता हत्ती 

सांगे मौज अधिकतेच्या रहस्याची;

छोट्या घटात आकाश होई मोठे मोठे,

आणि म्हणे, अपूर्व महानता आहे इथेही;

जांभळीचा प्रभाव असा की मी देखील 

करी धारण रूपे रूपे , चैतन्याप्रमाणे;

काय करे मरन? काय करे रिपू? काळ?

मी असे मोकळा सर्व बंधनातून;

जसे व्हावयास पाहीजे तसा झालो मी,

मोठा जन्म घेतला ह्याच कारणास्तव. 

​१६ एप्रिल २०२५

Leave a comment